शारदीय नवरात्र पवित्र मानले जाते, घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्र
Picture Credit: Pinterest
दुर्गेच्या 9 रुपांची यादरम्यान पूजा केली जाते
सुवर्णकाळ सुरू होणार, व्यवसायात गूड न्यूज मिळू शकते, समस्यांपासून मुक्ती
मानसिक तणाव दूर होईल, सकारात्मक ऊर्जेचं आगमन होणार
आयुष्यात नवीन वळण येणार आहे, यश मिळणार आहे, अडकलेली कामं पूर्ण होतील
व्यवसाया वाढीचा विचार करणार, नव्या कामाला सुरूवात होऊ शकते
कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, आर्थिक स्थिती चांगली असेल