जर्मनी असो वा परभणी... सगळीकडे करतेय हवा शर्वरी! 

Entertainment

17 December, 2025

Author:  दिवेश चव्हाण 

अभिनेत्री शर्वरी वाघ भारताची क्रश म्हणून ओळखली जाते. 

शर्वरी वाघ 

Picture Credit: Pinterest

मुंज्या चित्रपटातून तिने धमाल केली होती. 

सिनेमा 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या नव्या पोस्टने कहरच केला आहे. 

इंस्टाग्राम 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. 

आऊटफिट 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला पाहून अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडेल. 

प्रेम 

Picture Credit: Pinterest

कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest