अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Picture Credit: Instagram
शर्वरीचा लूक पाहण्यासारखा होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
Picture Credit: Instagram
शर्वरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑफ शोल्डर काळ्या रंगाचा गाऊन घातला होता.
Picture Credit: Instagram
तसेच या ऑफ शोल्डर गाऊनवर शर्वरीने गोल्डन घातली आहे. तसेच त्याला मॅचिंग इअरिंग आणि कडा देखील घातला आहे.
Picture Credit: Instagram
शर्वरी साधा आणि बोल्ड मेकअप केला आहे. तसेच, न्यूड लिपस्टिक देखील लावली आहे.
Picture Credit: Instagram
शर्वरीने या गाऊन स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.
Picture Credit: Instagram
वेगवेगळे पोझ देऊन शर्वरीने सुंदर फोटो शूट केले आहे. ज्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधले आहे.
Picture Credit: Instagram