यात असणारे फायटोस्ट्रोजेन्स हार्मोन्सचे संतुलन राखण्यास, मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास, स्तनदा मातांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवण्यास आणि महिलांची एकूण शारीरिक ऊर्जा व प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
रजोनिवृत्ती आणि मासिक पाळीच्या काळातील त्रास कमी करते.
Picture Credit: Pinterest
गर्भाशयाचे पोषण करून प्रजनन संस्था बळकट करते.
Picture Credit: Pinterest
नवीन मातांमध्ये दुधाची निर्मिती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.
Picture Credit: Pinterest
शरीराची धून व अशक्तपणा कमी करून चैतन्य वाढवते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
साधारण १/४ ते १/२ चमचा शतावरी पावडर कोमट दुधासोबत किंवा मधासोबत घेतली जाते.
Picture Credit: Pinterest
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅप्सूल किंवा पारंपरिक आयुर्वेदिक काढ्यांच्या स्वरूपातही ती उपलब्ध असते