शिल्पा, तुला सैदव तरुण राहण्याचं वरदान आहे का?

Entertainment

25 May, 2025

Author: Divesh Chavan

शिल्पा शेट्टीचे नवीन फोटोज शेअर केले आहेत. 

शिल्पा शेट्टी

Picture Credit: iStock

या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.

Photos 

@instantbollywood या सोशल मीडिया हॅण्डलवरून फोटोज शेअर करण्यात आले आहेत.

@instantbollywood 

अभिनेत्रीची कंबर आजही तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. 

सौंदर्य

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Body goals? Shilpa Shetty wrote the rule book' नमूद केले आहे. 

कॅप्शन 

चाहत्यांनी पोस्टखाली भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

कमेंट्स 

अभिनेत्रीने काळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.

लुक