CCF चहा म्हणजे, जिरं, धणे, आणि बडीशेप घालून तयार केला जातो. आरोग्यासाठी उपयुक्त
Picture Credit: Pixabay
एक कप पाणी, जीरं, धणे, आणि बडीशेप, लिंबाचा रस, टीस्पून मध
एका पॅनमध्ये पाणी उकळवा, जीरं, धणे, बडीशेप आणि लिंबाचा मिक्स करा, 10 ते 15 मिनिटे तसंच ठेवा
अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्मामुळे स्किनची सूज कमी होते, Ph लेव्हल बॅलेन्स होते
रोज चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, कफ, सायनसचे इंफेक्शन कमी होण्यास मदत
अँटी-ऑक्सिडंट्स डायजेशन सुधारण्यास मदत करतात, मेटाबॉलिझम रेट वाढतो
शिल्पा शेट्टीची ही CCF टी रेसिपी वेट लॉससाठी उपयुक्त ठरते