अभिनेत्री शिवाली परबने पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्रीची केशभूषा आकर्षित करत आहे.
अभिनेत्रीच्या गळ्यामध्ये हार आहे.
अभिनेत्रीच्या माथ्यावर चंद्रकोर आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'फेरों ना नज़र से नज़रिया…' असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीने तांबूस अशी साडी परिधान केली आहे.