शिवालीने नुकतेच तिचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Instagram
शिवालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्याला लाल रंगाची बॉर्डर आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या सुंदर साडीवर खूप साधा मेकअप केला आहे. ज्यामुळे ती खूप आकर्षित दिसत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या साडीवर अप्रतिम पोज देईल हे फोटो आणखी आकर्षित केले आहेत.
शिवालीने या साडीवर गोल्डन ज्वेलरी घातली आहे. यामुळे तिचा लूक आणखी परिपूर्ण झाला आहे.
सुंदर सिल्की केस मोकळे ठेवून तिने गुलाब माळला आहे.
तिच्या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच पारंपरिक लूकसाठी तिचे कौतुक करत आहे.