तुला पाहून चंद्रही लाजेल! 

Entertainment

13 August, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री शिवाली परबने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

शिवाली परब 

Picture Credit: Pinterest

या पोस्टमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. 

पोस्ट 

Picture Credit: Pinterest

या साडी पारंपरिक वेशात अभिनेत्री आकर्षणाचा केंद्रबिंदूच दिसत आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने सौंदर्याचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत, इतकी गोंडस दिसत आहे.

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

कॅप्शनमध्ये Beautiful saaj असे नमूद केले आहे.

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

चाहत्यांनी कौतुकांनी भरलेले असे कमेंट्स केले आहे. 

कौतुक 

Picture Credit: Pinterest