शिवांगीला करण्यात आले पुरस्कारित

Entertainment

26 JULY, 2025

Author: दिवेश चव्हाण

अभिनेत्री शिवांगी जोशीने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. 

शिवांगी जोशी 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीला 'Outstanding Performance by a Female Lead' या पुरस्काराने पुरस्कारित करण्यात आले आहे. 

पुरस्कार 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने मरून रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. 

लुक 

Picture Credit: Instagram

हातात पुरस्कार आणि चेहऱ्यावरचे सुंदर हास्य, या सौंदर्याने तरुण घायाळ होणारच. 

सौंदर्य 

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Indian Telly Awards' तसेच प्रेक्षकांचे आभार मानले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Instagram

चाहत्यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करत तिचे मनभरून कौतुक केले आहे. 

कौतुक 

Picture Credit: Instagram