सुंदर डोळे, सुंदर हसणे...

Entertainment

02 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

 शिवानी सोनारने नवा लुक शेअर केला आहे.

शिवानी सोनार

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने राखाडी रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे.

साडी 

Picture Credit: Pinterest

माथ्यावर चंद्रकोर सुरेख असे मराठी सौंदर्य तिने परिधान केले आहे. 

सौंदर्य 

Picture Credit: Pinterest

सुंदर असणे आणि सुंदर हसणे... याचा उत्तम नमुना अभिनेत्री आहे. 

हसणे 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या लूकबद्दल माहिती दिली आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे हे निखळ सौंदर्य पाहून तरुणाईने तिच्या सौंदर्याच्या चर्चेला उधाण आणले आहे. 

चर्चा 

Picture Credit: Pinterest