छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे
पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मला एक तेजस्वी सूर्य, नाव- शिवबा
Picture Credit: Pinterest
रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ
Picture Credit: Pinterest
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या विस्ताराची सुरुवात
प्रतापगडाच्या पायथ्याशी क्रूर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला
लालमहालात मुघल सरदार शाहिस्तेखानाची बोटे छाटली
मुघलांच्या आर्थिक स्रोतांवर आघात करण्यासाठी सूरतेवर स्वारी
औरंगजेबाच्या नजरकैदेतून अत्यंत चातुर्याने सुटका
रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक छत्रपती ही उपाधी प्राप्त
महाराजांचे निष्ठावान बाजीप्रभूंची पावनखिंडीतील लढाई आणि तानाजी मालुसऱ्यांचे कोंढाण्यासाठीचे बलिदान विसरणे अशक्य
3 एप्रिल 1680: रायगडावर शिवाजी महाराजांनी घेतला अखेरचा श्वास