छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहे.
Picture Credit: Pinterest
आजही अनेकाना शिवकाळाबद्दल विशेष कुतूहल असते.
मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का की महाराजांच्या काळात कोणते मसाले वापरले जायचे.
त्या काळात आजच्या सारखी मिरीची सगळीकडे उपलब्ध नव्हती.
शिवकाळात प्रमुख तिखट मसाला म्हणून काळी मिरी वापरली जायची.
यासोबतच आलं आणि लसूण देखील मोठ्या प्रमाणात वापरले जायचे.
यातही आलं मसाला आणि औषध अशा दोन्ही स्वरूपात वापरले जायचे.