लाइफ स्टाइल बदललेली असली तरी बायकांचं साडी प्रेम मात्र तसंच आहे.
Picture Credit: Pinterest
साडीत प्रत्येक मुलगी सुंदर दिसते, कमी उंचीच्या मुली साडी नेसणं अनेकदा टाळतात
साडीत छान दिसण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
श़ॉर्ट उंचीच्या मुलींनी साडीसोबत स्लीवलेस किंवा छोट्या स्लीव्ह्जचा ब्लाउज घालावा
साडीमध्ये हाय वेस्ट परकर घालावा. त्यामुळे तुम्ही साडीतही उंच दिसाल
क्रेप, जॉर्जेट, शिफॉन या साड्या नेसाव्या, हे फॅब्रिक अंगाला चिकटते, उंच दिसाल
साडी निवडताना प्रिंट कायम vertical घ्यावी त्यामुळे साडीत तुम्ही उंच दिसता
खांद्यावर टाइट पिनअप करावा पदर आणि लांब पदर घ्यावा, बॉडी लाइन नीट दिसते