जांभूळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Picture Credit: Pexels
हे फळ अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते.
यात महत्वाचे कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जी आपली हाडं मजबूत ठेवतात.
मात्र, गरोदर महिला जांभूळ खाण्याबाबत कन्फ्युज असतात.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की गरोदर महिला जांभूळ खाऊ शकतात का?
गरोदर महिला जांभूळ खाऊ शकतात. मात्र, त्यांनी काही खबरदारी घेणे महत्वाचे.
गरोदर असताना रिकाम्या पोटी जांभूळ कधीच खाऊ नये. तसेच, जांभूळ खाल्ल्यावर दूध पिऊ नये.