मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणे योग्य की अयोग्य

Lifestyle

22  April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

फळांचा राजा 

आंब्याला फळाचा राजा म्हटले जाते आणि हे फळ सर्वांनाच आवडते.

Picture Credit: Pinterest

पण जेव्हा प्रश्न मधुमेहाच्या रुग्णाचा येतो. त्यावेळी प्रश्न उद्भवतो की मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाणे योग्य की अयोग्य जाणून घ्या 

मधुमेहाचे रुग्ण

Picture Credit: Pinterest

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते आणि कॅलरीज देखील मोठ्या प्रमाणात असते. जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यास मदत करते.

रक्तातील साखरेची पातळी

Picture Credit: Pinterest

यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाताना विचारपूर्वक खाणे गरजेचे आहे.

आंबा खाणे 

Picture Credit: Pinterest

मर्यादित प्रमाण

दरम्यान, याचा अर्थ असा नाही की मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खाऊ नये, त्यांनी तो मर्यादित प्रमाणात खावे.

Picture Credit: Pinterest

खरं तर आंब्यातील ग्लाइसेमिक इंडेक्स मध्यम ते उच्च प्रमाणात असते. ज्यामुळे रक्ताची पातळी लवकर वाढू शकते.

रक्ताची पातळी वाढणे

Picture Credit: Pinterest

जर रुग्णांचा रक्तातील साखर नियंत्रणात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात आंबा खावा. मात्र रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात खावू नये.

जास्त प्रमाण

Picture Credit: Pinterest