लिंबूपाणी हे एक आरोग्यदायी पेय आहे, जे जवळजवळ प्रत्येक ऋतूत प्यायले जाते.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात, ते शरीर ताजेतवाने ठेवण्यास आणि निर्जलीकरण टाळण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
लोकांच्या मनात अनेकदा हा प्रश्न येते की लिंबू पाणी थंड पिणे अधिक फायदेशीर आहे की कोमट.
Picture Credit: Pinterest
सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यातून लिंबूपाणी घेतात. तर बरेच जण उन्हाळ्यात थंड लिंबू पाणी पिणे पसंत करतात.
Picture Credit: Pinterest
कोमट लिंबू पाणी प्यायल्यास पचनसंस्था मजबूत होते. विषारी घटक काढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
वजन कमी होऊन चयापचयासाठी फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी थंड लिंबू पाणी प्यावे.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात थंड लिंबू पाणी प्यायल्यास निर्जलीकरण टाळते. इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.
Picture Credit: Pinterest