क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर समजून घ्या

Automobile

09 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

क्लच, ब्रेकचा योग्य वापर

गाडी चालवायला शिकताना क्लच आणि ब्रेकचा योग्य वापर समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Picture Credit: Pinterest

क्लच दाबावा की नाही

वाहन थांबवण्यापूर्वी क्लच दाबावा की नाही, याबद्दल अनेक लोक संभ्रमात असतात.

Picture Credit: Pinterest

कार्यक्षमता आणि सुरक्षितता

योग्य पद्धत माहित असल्यास वाहनाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता दोन्ही सुधारतात.

Picture Credit: Pinterest

वाहन थांबवताना, सर्वप्रथम ब्रेक लावावेत.

सर्वप्रथम ब्रेक लावावेत

Picture Credit: Pinterest

जेव्हा वेग कमी होतो, तेव्हा क्लच दाबावा.

क्लच दाबावा

Picture Credit: Pinterest

क्लच दाबून थेट ब्रेक लावल्यास नियंत्रण सुटू शकते. प्रथम ब्रेक लावल्याने वाहन हळूहळू थांबते.

नियंत्रण सुटू शकते

\Picture Credit: Pinterest

क्लच दाबण्यास उशीर केल्यास इंजिन बंद पडू शकते. त्यामुळे अचूक टायमिंग महत्त्वाचे आहे. 

इंजिन बंद पडू शकते

Picture Credit: Pinterest

योग्य पद्धत म्हणजे आधी ब्रेक लावणे, मग क्लच दाबणे.

आधी ब्रेक नंतर...

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?