काकाडीमध्ये सर्वाधिक प्रमाणात पाणी असतं.
Picture Credit: Pixabay
काकडीच्या सेवनाने शरीराला विशेषत: त्वचेला मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिळतात.
काकडीमध्ये सुमारे ९५% पाणी असतं, त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
अनेकांना असा प्रश्न पडतो की हिवाळ्याच्या दिवसात काकडी खावी की नाही ?
उन्हाळ्यात शरीरासाठी जशी काकडी वरदान ठरते तसेच तिचे फायदे हिवाळ्यात देखील होतात.
हिवाळ्यात काकडी प्रमाणात खाल्ली तर फायदे आहेत.
काकडीमध्ये व्हिटॅमिन C, K आणि फायबर असते, जे रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त आहे.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यात होणाऱ्य़ा कोरड्या त्वचेच्या समस्येवर काकडीचं सेवन फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
काकडीमध्ये व्हिटॅमिन C, K आणि फायबर असते, ज्यामुळे त्वचा नितळ होते.
Picture Credit: Pinterest
दुपारच्या वेळेत काकडीचं रोज सेवन केल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
Picture Credit: Pinterest