तुम्हीही बाळाच्या डोळ्यात काजळ घालताय?

Health

14 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाळांची काळजी

बाळांची काळजी घेण्यासाठी अनेक पारंपारिक पद्धतींचा अवलंब केला जातो.

Picture Credit: Pinterest

काजळ लावणे

ज्यामध्ये डोळ्यांना काजळ लावण्याचा समावेश आहे.

Picture Credit: Pinterest

दृष्ट 

असे बोले जाते की काजळ लावल्याने दृष्ट लागत नाही आणि डोळे स्वच्छ होतात.

Picture Credit: Pinterest

आजकाल डोळ्यांमध्ये काजळ वापरण्याबाबत डॉक्टरांची वेगवेगळी मते आहेत. 

पण,

Picture Credit: Pinterest

लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणे आवश्यक नसते. 

डॉक्टरांचे मत

Picture Credit: Pinterest

काजळामध्ये रसायने किंवा शिसे असू शकतात. ज्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.

संसर्गाचा धोका 

Picture Credit: Pinterest

नवजात बाळांचे डोळे खूप नाजूक असतात.

नाजूक डोळे

Picture Credit: Pinterest

काजळ लावल्याने डोळ्यांची जळजळ होऊ शकते.

डोळ्यांची जळजळ

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?