www.navarashtra.com

Published Nov 28,  2024

By  Mayur Navle

हिवाळ्यात चेहऱ्याला Sunscreen लावणे फायद्याचे की तोट्याचे? 

Pic Credit -   iStock

सनस्क्रीन ही आपल्या चेहऱ्याला सनबर्न  होण्यापासून वाचवते.

सनस्क्रीन 

हिवाळ्यात गारठा असल्यामुळे अनेक जणांना उन्हात फिरायला छान वाटते. अशावेळी सनस्क्रीन लावले पाहिजे का? 

हिवाळ्यात काय? 

हिवाळ्यात ऊन जरी कमी वाटत असले तरी त्यातील UV किरणं त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

काय केले पाहिजे?

UV-A आणि UV-B या किरणांमुळे सनबर्न होण्याचा धोका वाढतो.

सनबर्न

म्हणूनच हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची त्वचा सनबर्न होण्यापासून वाचेल.

नक्कीच लावा सनस्क्रीन

सनस्क्रीन लावण्याअगोदर तुमच्या त्वचेला चांगले मॉश्चरायज करून घ्या.

मॉश्चरायझर 

.

कुठलीही सनस्क्रीन SPF 30 किंवा त्यापेक्षा अधिक असणारीच वापरली पाहिजे, जे UV-A आणि UV-B किरणांपासून तुमचे रक्षण करेल.

एसपीएफ

.

जर तुम्हाला तुमच्या स्किन केअर रूटीनबद्दल काही प्रश्न असतील तर ते स्किन एक्सपर्टला आवर्जून विचारा. 

महत्वाची सूचना

.

महिलांसाठी आरोग्यदायी आहे क्रॅनबेरी, जाणून घ्या फायदे