उन्हाळ्यात प्रत्येक घरात दही खाणे हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतो.
Picture Credit: Pinterest
पण, लोकांना प्रश्न पडतो की, दही मिठासोबत खाणे चांगले की साखरेसोबत?
Picture Credit: Pinterest
असे पाहिला गेले तर दोघांचेही आपापले फायदे आहेत आणि...
Picture Credit: Pinterest
काय अधिक चांगले हे आरोग्यावर, गरजांवर आणि हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.
Picture Credit: Pinterest
मीठ घातलेले दही शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
गोड दही शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते.
\Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये काळे मीठ किंवा सैंधव मीठ घातल्याने पचनक्रिया सुधारते.
\Picture Credit: Pinterest
गॅस व अपचनासारख्या समस्या कमी होतात.
\Picture Credit: Pinterest
दह्यामध्ये साखर घातल्याने ग्लुकोजचे प्रमाण वाढते, थकवा लवकर दूर होण्यास मदत होते.
\Picture Credit: Pinterest
तुम्ही बाहेर काम करत असाल, तर मीठ घातलेले दही अधिक फायदेशीर ठरते.
\Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला त्वरित ऊर्जेची गरज असेल तर हलके गोड केलेले दही हा एक चांगला पर्याय आहे.
\Picture Credit: Pinterest