याबाबत अनेक वाहनचालकांच्या मनात संभ्रम असतो. जाणून घ्या सत्य.
Picture Credit: Pinterest
टाकीत जास्त इंधन असल्यास आत ओलावा (Moisture) तयार होण्याची शक्यता कमी होते.
Picture Credit: Pinterest
लांब प्रवासात वारंवार पेट्रोल पंप शोधण्याची गरज पडत नाही.
Picture Credit: Pinterest
पूर्ण भरलेली टाकी वाहनाचे वजन वाढवते, ज्यामुळे मायलेजवर थोडा परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
दैनंदिन वापरासाठी टाकी ¼ पेक्षा कमी होऊ देऊ नका, एवढे पुरेसे असते.
Picture Credit: Pinterest
खूप कमी इंधनावर गाडी चालवल्यास Fuel Pump वर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
\Picture Credit: Pinterest
Fuel Tank नेहमी Full ठेवणे आवश्यक नाही. मात्र, इंधन खूप कमी होईपर्यंत गाडी चालवणे टाळणे अधिक महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही काय करता ? Fuel Tank नेहमी Full ठेवता का?
Picture Credit: Pinterest