Published Sept 23, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
सेकंड हॅण्ड बाईक विकत घेणे चांगले की नवीन बाईक? जाणून घ्या
सेकंड हॅण्ड बाईक कमी किमतीत उपलब्ध असतात.
सेकंड हॅण्ड बाईकच्या तुलनेत नवीन बाईकची जास्त काळजी घ्यावी लागते.
.
सेकंड हॅण्ड बाईक सहज उपलब्ध होत असतात.
.
नवीन बाईकमध्ये अपडेटेड तंत्रज्ञान असते, जे तुम्हाला जुन्या बाईकमध्ये कमी पाहायला मिळते.
नवीन असो की सेकंड हॅण्ड बाईक, तिची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.
सेकंड हॅण्ड बाईकच्या तुलनेत नवीन बाईकमध्ये जास्त खर्च येत असतो.
सेकंड हॅण्ड बाईकची टेस्ट ड्राईव्ह घेऊन तिला खरेदी करता येते.
काही खास मॉडेल्स तुम्हाला नवीन बाईकमध्येच पाहायला मिळते.