www.navarashtra.com

Published Sept 21,  2024

By  Mayur Navle

कार चालवताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

Pic Credit -  Freepik

प्रवास सुरू करण्यापूर्वी सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे.

सीट बेल्ट लावा

गती मर्यादेच्या आतच गाडी चालवा.

स्पीड नियंत्रण

समोरच्या रस्त्याला आणि इतर वाहनांना लक्ष ठेवा.

दूरदर्शिता

वळण घेताना आणि lane बदलताना नेहमी इशारा द्या.

संकेत द्या

.

गाडीमध्ये प्राथमिक वैद्यकीय किट ठेवा.

अत्यावश्यक वस्तू

गाडी चालवताना फोनचा वापर टाळा.

फोनचा वापर टाळा

इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

सुरक्षित अंतर

रात्री गाडी चालवताना अधिक सावध राहा

अंधारात सावध रहा

एका दिवसात प्या इतकंच दूध, डायबिटीज,स्ट्रेस राहील नियंत्रणात..