उन्हाळ्यात नारळाचं पाणी प्यावं असा सल्ला हमखास डॉक्टारांकडून दिला जातो.
Picture Credit: Pinterest
शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर आहे.
शरीराला थंडावा देण्याचं काम नारळ करतं.
मग असाही प्रश्न पडतो की थंडीत नारळाचं पाणी प्यावं की नाही ?
थंडीत त्वचा रुक्ष होते, नारळाचं पाणी प्यायल्याने त्वचेतील ओलवा टिकून राहतो.
नारळाच्य़ा पाण्यातील पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवात.
तुम्हाला जर सतत अॅसिडीटी होत असेल तर, नारळाचं पाणी फायदेशीर आहे.