शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे.
Img Source: Pinterest
एक्सपर्टच्या मते, रोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे.
अशातच, प्रश्न उद्भवतो की गरम पाणी प्यावे की थंड?
गरम किंवा थंड पाणी पिणे हे तुमचे आरोग्य, शरीर आणि हवामानावर अवलंबून असते.
गरम आणि थंड पाणी पिण्याचे वेगवगेळे फायदे आहे.
गरम पाणी प्यायल्याने आपली पचनशक्ती उत्तम होते.
तेच थंड पाणी प्यायल्याने थकवा कमी होतो.
सकाळी गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते. तर दुसरीकडे थंड पाणी त्वचेवरील जळजळ आणि रॅशेस कमी करते.