हिवाळ्यात लोक सकाळी उठल्याबरोबर करम चहा पितात. मात्र रिकाम्या पोटी चहा पिणे शरीरासाठी हानिकारक असू शकते. रिकाम्या पोटी चहा प्यायला की नाही जाणून घ्या
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात ॲसिडिटी वाढते. यामुळे जळजळ आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या जाणवतात
रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटात गॅस तयार होऊ शकतो. पोट फुगू शकते आणि कधी कधी पोटात दुखू शकते
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही. अशावेळी दिवसभर अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय त्यामध्ये असलेले कैफीन रक्तदाब वाढू शकते. त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
चहामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे हाड कमकुवत होतात आणि हाड दुखण्याच्या समस्या वाढू शकतात
सकाळी कमी पोटी चहा प्यायल्याने शरीरामध्ये हार्मोन वाढू शकते. यामुळे मूड खराब होऊ शकतो आणि झोप प्रभावित होऊ शकते.