उन्हाळ्यात उन्हाचा पारा खूप वेगाने वाढतो.
Picture Credit: Pinterest
उन्हाचा तडाखा आपल्या वाहनांना सुद्धा बसतो.
Picture Credit: Pinterest
अशावेळी प्रश्न पडतो की आपण आपल्या वाहनांची टाकी फुल केली पाहिजे की नाही.
Picture Credit: Pinterest
उन्हाळयात गाडीची टाकी फुल करणे चुकीचे आहे.
Picture Credit: Pinterest
उष्णतेमुळे पेट्रोल आणि डिझेलचे वेगाने बाष्पीभवन होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
टाकी पूर्णपणे भरल्याने इंधन सांडण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
तसेच, शक्य असल्यास, सकाळी किंवा रात्री, जेव्हा तापमान कमी असते, तेव्हा पेट्रोल भरून घ्या.
Picture Credit: Pinterest