Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
अंघोळीसाठी गरम पाणी वापरावं की थंड हा प्रश्न अनेकांना भेडसावतो.
कोणी म्हणतं थंड पाण्याने अंघोळ करावी तर कोणी म्हणतं की, गरम पाण्याने करावी.
या सगळ्यावर तज्ज्ञांचं म्हणणं काय ते जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञ डॉ. मानसी कृष्ण यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
डॉ. मानसी यांच्या म्हणण्यानुसार गार पाण्याने अंघोळ करणं अत्यंत चुकीचं आहे.
सतत गार पाण्याने अंघोळ केल्याने सांधेदुखी होऊ शकते.
याचबरोबर मानेच्या वरच्या भागाला खूप गरम पाणी घेऊ नये त्यासाठी कोमट पाण्यानेच अंघोळ करावी.
त्वचेला सहन होईल एवढंच गरम पाणी अंगावर घेतल्याने त्वचेला ग्लो येतो.
याचबरोबर मानेच्या वरच्या भागाला खूप गरम पाणी घेऊ नये त्यासाठी कोमट पाण्यानेच अंघोळ करावी.
याचबरोबर मानेच्या वरच्या भागाला खूप गरम पाणी घेऊ नये त्यासाठी कोमट पाण्यानेच अंघोळ करावी.