हिवाळ्यात अतिरिक्त थंडीत अनेक जण पायात मोजे घालून झोपतात.
Picture Credit: Pinterest
सतत कोरडी त्वचा होत असेल तर कॉटन सॉक्स आणि मॉइश्चरायझर लावल्यास टाचा कोरड्या, फुटलेल्या राहत नाहीत.
पाय उबदार राहिल्यामुळे शरीराला गाढ झोप लागते.
पण असं जरी असलं तरी अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांनी पायात मोजे घालणं टाळावं.
ज्यांना सतत पायाला घाम येतो त्यांनी झोपताना मोजे वापरु नयेत.
पायाला घाम येऊन फंगल इफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
पायाला सतत घाम येत असेल तर मोजे वापरणं टाळा.