मंगळसूत्र हे विवाहाचे प्रतीक आहे. महिला ते परिधान करतात. 16 श्रृंगारा पैकी ते एक आहे
विवाहामध्ये मंगळसूत्राशिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. अशा वेळी ते पती पत्नीमधील पवित्र बंधन, सौभाग्य आणि सुरक्षेचे प्रतीक आहे
परंपरेनुसार महिला गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान करतात मात्र हल्ली महिला हातामध्ये परिधान करतात.
अशा मध्ये प्रश्न असा पडतो की हातामध्ये मंगळसूत्र घालावे की नाही ते जाणून घ्या
सोन गुरुचे शभ प्रतीक आहे. त्यामधील काळे मणी तुमचे वाईट नजरेपासून रक्षण करतात
काळे मणी हे विवाहित जोडप्यासाठी एक अतूट ताकद आणि एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार हे एक पवित्र बंधन असते. त्यामुळे पवित्रतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हातात मंगळसूत्र परिधान केल्याने ते अशुद्ध होते. त्यामुळे त्यातील ऊर्जा दूर होते. त्यामुळे ते नेहमी गळ्यात परिधान करावे