शिवलिंगावर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात, अभिषेक केला जातो
Picture Credit: Pinterest, Pexels
महादेवाच्या पिंडीमध्ये शंकराचा वास असल्याचं म्हणतात
शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करणं शुभ मानलं जातं
शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो
उसाचा रस महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्यास गरिबी दूर होते असं म्हणतात
कर्जाचा डोंगर असल्यास शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करा, कर्जातून मुक्ती मिळेल