सोमवारचं व्रत करणं शुभ मानतात, त्यामुळे सुख-समृद्धी नांदते
Picture Credit: Pinterest
शंकराची विधिवत पूजा करावी श्रावणी सोमवारच्या दिवशी असे सांगितले जाते.
श्रावणी सोमवारी काय खावे आणि काय खावू नये जाणून घ्या
केळं, संत्र, सफरचंद, पपई, कलिंगड, आंबा खा, ड्रायफ्रूट्ससुद्धा खावू शकता
व्रतामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ जसे मखाण्याची खीर, दूधाची मिठाई खावू शकता
बटाट्याची टिक्की, बटाट्याचा हलवा, साबूदाणा टिक्की, पुरी, भजी खावू शकता
श्रावणातल्या सोमवारी उपवासासाठी सैंधव मीठ खावे, असं म्हटलं जातं
व्रतामध्ये धान्य, तांदूळ, डाळ आणि तामसिक पदार्थ खाणं टाळावं असंही म्हटलं जातं