अभिनेत्री श्रेया बुगडेचा साज अतिशय देखणा आहे.
Picture Credit: Artist
अभिनेत्रीने गणेश उत्सव स्पेशल असा मराठमोळा साज केला आहे.
अभिनेत्री या जांभळ्या साडी लुकमध्ये तरुणांचे विशेष लक्ष घेत आहे.
अभिनेत्रीने दिलेली किलर स्माईल प्रेमात पाडत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये "साज, शृंगार आणि माझा बाप्पा" असे नमूद केले आहे.
अभिनेत्रींचे सौंदर्य घायाळ करणारे असून "Aaaigaaaa, sundar" अशा कौतुकाचा मारा कमेंट्समध्ये झाला आहे.