श्रियाने तिच्या @shriya.pilgaonkar या इन्स्टा हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: iStock
हिरव्या रंगाचा वन पीसतिने परिधान केला आहे, या Look मध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
मुळात, त्या शूटसाठी वापरण्यात आलेल्या एका रोपट्याने आणखीन शोभा वाढवली आहे.
अभिनेत्रीचे सुंदर हास्य पाहून चाहते मंडळी घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली Photosynthetic असा कॅप्शन दिला आहे.
तिच्या सौंदर्यला भाळून अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.