Published Nov 12, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
कमल हासनच्या लेकीचा सौंदर्याचा जलवा, श्रुतीचे सुंदर फोटो बघाच...
अभिनेत्री श्रुती हासन हिने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच काही सिंपल पण स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून स्टायलिश अंदाजात हटके फोटोशूट केले आहे.
.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
.
स्टायलिश ब्लॅक ड्रेस आणि ओढणी कॅरी करून श्रुती हासनने कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये, श्रुती हासनने लूकला साजेसा मेकअप, सिंपल ज्वेलरी आणि सिंपल स्टाईल केली आहे.
श्रुती हासनच्या कातील अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
श्रुती हसनच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.