www.navarashtra.com

Published  Nov 12, 2024

By  Chetan Bodke

Pic Credit - Instagram

सुंदर... मानसी नाईकचा सिंपल डिंपल लूक

'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक प्रकाशझोतात आली होती.

मानसी नाईक

आपल्या अभिनयाबरोबरच डान्समुळेही आणि सौंदर्यामुळे मानसी नाईकला ओळख मिळाली.

प्रसिद्धी

मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोज्

.

ग्रीन कलरचा सिंपल ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटोशूट केले आहे.

फॅशन

.

सिंपल मेकअप, आय लायनर, डार्क लिपस्टिक आणि कानात झुमके असा अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

लूक

अभिनेत्रीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत. 

सौंदर्याचं कौतुक

“इतने कमजोर नहीं की वफादार होने का एलान करे, हमे यकिन है अपने किरदार पर,  जो खोयेगा.... धुंडता फिरेगा” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.

कॅप्शन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

कौतुकाचा वर्षाव