अभिनेत्री श्रुती हसनने शेअर केले तिचे नवीन पोस्ट.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने नवा फोटोशूट शेअर केला आहे.
श्रुतीने Black आऊटफिट परिधान केला आहे.
अभिनेत्री या लुकमध्ये फार आकर्षक दिसत आहे.
श्रुती म्हणजे सौंदर्याचा वाहत बारमाही झरा!
अभिनेत्रीचे बहरलेले सौंदर्य पाहून तरुणांनी कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे.