www.navarashtra.com

Published August 20, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

शुक्राचा कन्या राशीत प्रवेश, नशीब फळफळणार

24 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 12.59 वा. कन्या राशीमध्ये प्रवेश होईल

वेळ

ज्योतिष शास्त्रानुसार गोचर अत्यंत खास असून आयुष्यात धन आणि सुख-समृद्धी मिळते

काय आहे खास

.

कन्या राशीत केतू पहिल्यापासून असून शुक्र केतू महासंयोग निर्माण करेल

महासंयोग

यामुळे पुढील एक महिना काही राशींना लाभ मिळणार असून नशीब फळफळणार आहे

लाभ

वृषभ राशीच्या पंचम भावात असून पैशांच्या लाभासह नात्यातही सुधारणा होईल

वृषभ

कर्क राशीच्या व्यक्तींना सुखसमाधानासह जोडीदाराबरोबर उत्तम साथ मिळेल. आरोग्यही चांगले राहील

कर्क

कन्या राशीतच शुक्र असल्याने नोकरीत बदल होईल होईल आणि धनाची प्राप्ती होईल

कन्या

तूळ राशीच्या व्यक्तींना चांगले करिअर बदल घडणार असून सर्व कार्यांमध्ये यश प्राप्ती मिळेल

तूळ

कामाच्या दबावातून सुटका होऊन विदेश जाण्याचे योग आहेत

वृश्चिक

ज्योतिष अभ्यासानुसार माहिती देण्यात आली असून कोणताही दावा नाही

टीप

5 राशींसाठी आजचा शुक्रवार शुभ