शुक्र ग्रह धन, संपत्ती आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते
Picture Credit: Pinterest
शुक्र ग्रह दर महिन्याला राशी परिवर्तन करतो.
शुक्र 21 ऑगस्टला कर्क राशीत गोचर करणार आहे, कर्कचा राशीस्वामी चंद्र आहे
शुक्राच्या गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होणार
चांगला काळ, मान-सन्मान वाढणार, कौटुंबिक सुख मिळणार, आर्थिक स्थिती मजबूत
ऑफिसमध्ये यश मिळणार, मानसिक शांतता, कुटुंबासोबत वेळ घालवावा
धनु राशीला मेहनतीचे फळ मिळणार, आयुष्यातील समस्या दूर होतील