हाडं स्ट्राँग होण्यासाठी, इम्युनिटीसुद्धा वाढते. सांधेदुखी कमी होईल
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन डी ची कमरता पूर्ण करतील असे पदार्थ खावे
Picture Credit: Pinterest
लमन, टूना, मॅकेरल, सार्डिन या फिश खाव्यात
Picture Credit: Pinterest
अंडी टेस्टी असतात, व्हिटामिन डी च्या पूर्ततेसाठी अंडी जरूर खा
Picture Credit: Pinterest
दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्स खा, पनीर, दही, तुपामध्ये व्हिटामिन डी असते
Picture Credit: Pinterest
मात्र, कोणताही पदार्थ खाताना तो योग्य प्रमाणात खा, आरोग्य चांगले होते
Picture Credit: Pinterest