चेहऱ्यावर फाउंडेशन लावल्याने स्किनला चांगला लूक येतो, मात्र त्यामुळे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
फाउंडेशन रोज वापरल्यास स्किनला खाज, रॅश आणि एलर्जीचा धोका उद्भवतो
सतत फाउंडेशन लावल्याने त्वचेवरील छिद्र बंद होऊ शकतात, पिंपल्स, ब्लॅकहेड्स वाढतात
एकसारखं फाउंडेशन लावल्याने स्किनवर सुरकुत्या येतात, म्हातारपण दिसायला लागते
फाउंडेशनमधील केमिकल्समुळे स्किन ड्राय होते, निस्तेज दिसायला लागते
फाउंडेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रशमुळे स्किन इंफेक्शनचा धोका वाढतो
पिगमेंटेशन वाढते चेहऱ्यावरील सततच्या फाउंडेशन लावण्याने
सेसेटिव्हिटी वाढते, स्किन सूर्यप्रकाश, धुळीसाठी जास्त सेंसेटिव्ह होते