Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
काजळ आणि आयलायनरमधील घटकांमुळे एलर्जी होऊ शकते. सूज आणि पाणी येते डोळ्यातून
काजळ खराब दर्जाचं असेल तर डोळ्यांभोवती ड्रायनेस येऊ शकतो
बॅक्टेरिया, विषाणू किवा बुरशी, आयलायनर एप्लिकेटरच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो
काजळ किंवा आयलायनर काढतात पापण्याचं नुकसान होऊ शकते, डोळे कमजोर होतात
काजळ नीट काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ शकतात
काजळ किंवा लायनर साफ करण्यासाठी तेल, मायसेलर वॉटर वापरावे, डोळ्या सुरक्षित राहतील
काजळ लावायचे असल्याच त्याची क्वालिटी चेक करावी, नाहीत डोळ्यांची जळजळ होईल