Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेकांना चादरीत तोंड खुपसून झोपण्याची सवय असते
हेल्थ एक्सपर्टनुसार, चादरीत तोंड खुपसून झोपल्याने अनेक आजार होऊ शकतात
चादरीत तोंड खुपसून झोपल्यास श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो
थकवा, डोकंदुखी, बेचैन होते, तोंड चादरीत खुपसून झोपल्यास
रेस्पिरेटरी सिस्टीमवरही परिणाम होतो, दमा, ब्रॉन्कायटिस होऊ शकतो
संसर्ग होण्याचा धोका वाढतो, त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा आणि पुरळ येऊ शकते
ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो चादरीत तोंड खुपसून झोपल्यास
स्किनवर सुरकुत्या पडतात, त्यामुळे चादरीत तोंड खुपसून झोपू नये