क्रॅश डाएट म्हणजे काय?

Life style

28 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

वेट गेनची समस्या हल्ली सगळ्यांना भेडसावते. त्यासाठी डाएट फॉलो केले जाते

वेट गेन

Picture Credit: Pinterest

क्रॅश डाएट सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते

क्रॅश डाएट

या क्रॅश डाएटमुळे खूप नुकसान होऊ शकते. जाणून घ्या

नुकसान

रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे आजारपण येऊ शकते

इम्युनिटी

क्रॅश डाएटमुळे पाण्याची मात्रा कमी शरीरातली, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढते

डिहायड्रेशन

शरीरात कॅलरी कमी झाल्याने थकवा जाणवतो, एनर्जी कमी होते

थकवा

खूप दिवस क्रॅश डाएट फॉलो केल्याने पचन बिघडते

पचन

क्रॅश डाएट फॉलो केल्याने हाडं कमकुवत होतात

कमकुवत हाडं