चॉपिंग बोर्डमुळे या आजारांना निमंत्रण

Life style

05 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

हल्ली प्रत्येक घरात भाज्या, फळं चिरण्यासाठी चॉपिंग बोर्ड सर्रास वापरला जातो

चॉपिंग बोर्ड

Picture Credit: Pinterest

या चॉपिंग बोर्डवर साल्मोनेला, ई-कोलाई आणि लिस्टेरिया सारखे धोकादायक जीवाणू वाढू शकतात. 

बॅक्टेरिया

यामुळे पोटदुखी, जुलाब आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात

आजारांना निमंत्रण

प्लास्टिक बोर्डमुळे माइक्रोप्लास्टिक जेवणात जाण्याचा धोका असतो, 

माइक्रोप्लास्टिक

हा चॉपिंग बोर्डही सुरक्षित नाही, प्लास्टिकपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात लाकडावर

लाकडाचा चॉपिंग बोर्ड

भाज्या, मांस चॉपिंग बोर्डवर चिरल्याने फूड पॉइझनिंग, इंफेक्शनचा धोका वाढू शकतो

फूड पॉइझनिंग

चॉपिंग बोर्ड वापरून झाल्यानंतर गरमा पाणी आणि साबणाने धुवावा

स्वच्छता

बोर्ड धुतल्यानंतर कडक उन्हात वाळवा, UV किरणांमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात

उन्हात वाळवा