Published March 27, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. अशावेळी हायड्रेट राहण्यासाठी तज्ञ आपल्याला भरपूर पाणी पिण्यास सांगतात.
उन्हाळ्यात अनेक जण फ्रीजमधील थंड पाणी पिताना दिसतात.
फ्रीजमधील थंड पाणी जरी समाधान देत असले तरी सतत थंड पाणी प्यायल्याने नुकसान देखील होऊ शकते.
थंड पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.
थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकते.
थंड पाण्याचे सतत सेवन केल्याने Metabolism कमी होऊ शकते.
थंड पाण्यामुळे हृदयावर देखील दाब येतो.
अनेकदा थंड पाणी प्यायल्याने डोक्यात थोडी सणक जाते. हे डोकेदुखीचे कारण बनू शकते.