www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Mayur Navle

चांगल्या आरोग्यासाठी गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे पडू शकते महागात?

Pic Credit -  iStock

अनेकदा आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

पाणी प्या

पण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने आरोग्यावर त्याचा वाई परिणाम  दिसू शकतो.

पडू शकते महागात 

किडणीला शरीरातील टॉक्सिक पदार्थ फिल्टर करावे लागते.

किडणी 

जर तुम्ही जास्त पाणी पित असाल तर यामुळे किडणीवर ताण पडू शकतो.

पडेल किडणीवर ताण

जर तुम्ही जास्त पाणी पित असाल तर मग किडणीला जास्त काम करावे लागते.

जास्त पाणी प्यायल्यास...

एका हेल्दी व्यक्तीने दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

दिवसाला किती पाणी प्यावे?

बेनेडिक्टिन संतांना हाय क्वालिटी बियर बनवण्यासाठी ओळखले जाते. 

डॉक्टरांचा सल्ला 

फ्लॉलेस curls मेंटेन करण्यासाठी मिथीला पालकरचे हेअरकेअर हॅक्स