www.navarashtra.com

Published Feb 02,  2025

By  Shilpa Apte

ग्रीन टी प्यायल्याने साइड इफेक्ट्सही होतात जाणून घ्या

Pic Credit -  iStock

बॉडी डिटॉक्स, वेट लॉससाठी ग्रीन टी मोठ्या प्रमाणात प्यायला जातो

वेट लॉस

नुसते फायदेच नाहीत, तर ग्रीन टीमुळे साइड इफेक्टसही होतात

साइड इफेक्ट्स

टॅनिनमुळे दातांच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे प्रमाणपेक्षा अधिक पिवू नये

दातांची समस्या

ग्रीन टीमधील कॅटेचिनमुळे व्हिटामिन बी ची कमतरता जाणवू शकते. शरीरातील लोह कमी करते

व्हिटामिन बी 

स्किनची एलर्जी होऊ शकते, त्यामुळे रोज ग्रीन टी पिणं टाळावं

स्किन समस्या

डायजेशन सिस्टीम बिघडते ग्रीन टीमुळे, गॅस, पोटदुखी, एसिडीटी होऊ शकते

पचनाच्या समस्या

ग्रीन टी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका

लक्षात ठेवा

घरच्या घरी बनवा टेस्टी पालक कोफ्ता करी..